Posts

Showing posts from 2018

ख़त

Image
कहने को होते थे हज़ारों लब्ज़ जो ज़ुबान से बयान नहि होते थे , मुल्कों की सीमा तोड़के , काग़ज़ पर सँवार होते थे। चाहे बदले ज़माना स्याही की बूँद से टाइपिंग की   दीवार तक , ख़ैर वह प्रतीक्षा की धड़कन खो छूके हे हम ! वक़्त बेवक्त लिखते थे बेमिसाल शब्द , कभी यादों की ख़त्म न होनेवाली दास्ताँ , ऐ दोस्त - मिल गए बहोत नए उपकरण इस ज़माने में , मोबाइल की गूँज से , डाकिया के सायकल की घंटी भूल गए। सोचता हूँ कैसे होते थे लिखने वाले आशिक़ , और हवा से ख़त पहुँचाने वाले कबूतर ? ख़ुशी होती थी तो सम्भाल के रखते थे , ग़म के काग़ज़ फाड़ के फेंकते थे। शाला में खेलते थे ‘ माँ , मेरा ख़त ...’ शायद वह ख़त हमेशा के लिए खो बैठे हम , अब बस रेडियो से ‘ संदेसे आते हे ’ सुनेंगे , या देखेंगे ‘ लिखे जो ख़त तूजे ’ अब ‘ वह सवेरा ’ होगा या नहि , पता नहि , गाव - शहरोंके ‘ पिन - कोड ’ अब फिरसे  होंठों न्पे मिलेंगे नहि । ©️ सुज़ित

बाईंडिंग

       सहज कपाटात पुस्तके बघत होतो , खाली असलेल्या जून्या वहीकडे लक्ष गेलं , माझ्या शालेय जीवनातली असावी म्हणून मी नकळत चाळू लागलो . लहानपणापासून आपला आनंद आपल्याही नकळत कशात सामावला असेल तर तो म्हणजे नव्या - जून्या पुस्तक - वह्या उघडल्यावर डोळे बंद करून त्याचा वास घेण्यामध्ये ! अर्थात वयं वाढतं म्हणून त्यातला आनंद कमी होत नाही , उलट अश्या बाल आठवणींनी तो दुणावतो .       कडक पुठ्ठ्यावर नक्षी असलेली ती “ बाईंडिंग ” केलेली वही माझ्या ‘ शाळा ’ या ऐतिहासिक काळातली होती . शाळा ही गोष्टच् मूळात ऐतिहासिक असते , नंतर कधीतरी तिच्याबद्दल लिहिन . तर पुन्हा “ तिच्याकडे ” वळतो , किंबहूना तिला उलगडण्याचा प्रयत्न करतो ...         पहिल्या पानावर आमचंच नाव दिमाखदार शैलीमध्ये लिहिलं होतं , अक्षर लय देखणं नसले तरी स्वत : ला आवडेल एवढं बरं होतं . कोणत्यातरी महान व्यक्तींचा “ विचार ” तिकडंच गिरवलेला होता , बर वाटलं वाचून . एकएक पान उलगडत पुढे सरकत...